जरा विसावू या वळणावर.....
Posted on January 18, 2025
श्रीमती. पूर्वा आपटे
शिक्षिका, डी.ई.एस सेकंडरी स्कूल2025 नंतरची generation ही Generation Beta असेल असं कुठेतरी वाचनात आलं a generation आणि Millenial babies, gen Z आता Beta generation. सहज मनात विचार आला की ही फक्त सोईसाठी दिलेली नाव आहेत की खरंच या नावाप्रमाण Generation to generation बदल घडत थोडा खोलवर विचार आहेत !
विचार करताना लक्षात आले की पूर्वी 20,25 वर्षाच अंतर ऋणने generation gap (वडिल - मुलगा) समजली जायची या जगामध पण वेगाने धावणाऱ्या या generation gap चा हा कालवधी कमी बोन चाललाय. आता दोन सख्ख्या भावंडांमधही generation gap असल्याचं जाणवतय PCO, Landline, Pager, Mobile phone. आता त्यातही 4G, 5G आणखी काय काय पण यात fast communication करायच्या ऐवजी आपण मनोज Disconnect होतोय का ? अशी भिती वाटायला लागली आहे. Artificial intelligence, machine learning बाप रे! म्हणजे ही पुढची पिढी अधिकाधिक यंत्रवत आणि कृत्रिम होत जाणार की काय ? या विचारानेच गांगरून जायला होतय...
मागच्या २० २५ वर्षात शिक्षणक्षेनातही खूप स्थित्यंतर होत गेली... शिक्षण हे प्रशिक्षण कष्धी झाले हे समजलेच नाही. कळत नकळत शाळेतले मूत्यशिक्षणाचे, परिपाठाचे लास गायन होऊन त्याची जागा vocational guidance, computer, IT इत्यादींनी घेतली आणि तिथेच आपली मुलं बदलली. पालक, शिक्षक म्हणून आपणती बदललो आणि विद्यार्थीऐवजी परिक्षार्थी घडवू लागलो.शाळेतले भाषेसाठी, आनंदासाठी, व्यक्त होव्यासाठी लिहीले जाणारे निबंध, पन, कविता आता सचिबद्ध मुद्देद्देसूर आणि marks oriented झाले. एखान कविता समजून घेताना त्यानल भाषासौंदर्य , त्यातत्या भावना, बोध, प्रेरणा या गोष्टी मागे पडून त्याची जागा फक्त घोकंपट्टी करून रिकाम्या जागा भरा, जोड्या , संदभोसल स्पष्टीकरण यांनी घेतलो आहे. शाळेत विज्ञानाचा एखादा प्रकत्य म्हणून कधी एखादे सुंदर रोपट मुलांना वाढवायला सांगावं महटलं तर मुलांचा (आणि त्यांच्या आडून पालकांचा) प्रश्न येतो किती marks साठी आहे हा project?"
पण हे रोपट्र स्वना लावून वाढताना वद्यष्याचा आनंद त्याची घेतलेली भाचेत सांगायन तर काळजी अगदी आताच्या belonging, responsibility, या गोष्टी महत्त्वाच्या नातीत को। त्यावर फुलांचा रंग सुगंध येणान्या एखाद क्वचित भिरभिरणारं नाजुक फुलपाखरू या सगळ्या गोष्टी त्या रूक्ष marks पेक्षा अधिक महत्त्वाच्या अनमोल आणि कितीतरी जीवनानुभव रेणाऱ्या असतात हे लक्षात व्यायला हवे. शिक्षणान, शिक्षणपद्धतीत बदल काळानुरूप शिक्षणान, शिक्ष कायलाही हवेतच त्यात दुमत नाहीच. पण या वेगवान प्रवासान थोडा वेग कमी करून आता आपल्या generation जे थोडा विचार करायची वेळ आली आहे. खूप वेग पकडलेल्या गाडीला सुद्धा जराचं थांबावं लागतं मशिन का आराम देण्यासाठी मग ही तर आपली मुलं आहेत, आपली पुढची generation करण म्हणूनच जगण्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाबरोबर 'जगायचं कसं के शिक्षण त्यांना दयायला हवं. मशिन नले तर माणूस बनवायला हवं. फक्त Data Transfer करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधूया त्यांच्या भविष्यासाठी संपत्ती गोळा करण्यापेक्षा त्यांना वेगवेगळे अनुभव देऊन 'समृद्ध' करूया.स्पर्धेच्या युगात घोड्यासारखं धावणाऱ्या आपल्या मुलांच्या मनातलं 'नाजुक पाखरू 'ही जिवंत ठेवू या..